pune science day, 83 sahitya sammelan.

Madhukar N. Gogate mngogate1932 at YAHOO.COM
Sun Feb 7 05:27:45 UTC 2010


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu


==============================================
Extra note (8 Feb 2010) Message in Marathi in Devanagari Lipi,
on Science Day (28 Feb) talk & 83rd All India Marathi literature
convention (26 - 28 March) at Pune India. Visit websites at end.
==============================================
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2010 सायं 6 जाहीर व्याख्यान 
वक्ते डॉ मिलिंद वाटवे  विषय जैवविविधता वर्षाचे महत्त्व व उपक्रम
स्थान सह्याद्री सदन, अभिनव कलामहाविद्यालय शेजारी, टिळक रस्ता,
पुणे 411030   संयोजक   मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि
महाराष्ट्र साहित्य परिषद संपर्क प्रा र. र. विनय, कार्यवाह मविप पुणे
विभाग‌, फोन 9422048967 (mavipa.pune at gmail.com). प्रसार करा.  
............................................................................................ 
रामन इफेक्ट शोधाचे जनक विज्ञानी डॉ रामन यांस 1930 मध्ये नोबेल
पुरस्कार  मिळाला.  28 फेब्रुवारी 1928  रोजी  त्यानी  संशोधनपेपर नेचर
या  मासिकास सादर केला.  1987 पासून भारतात 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय 
विज्ञानदिन  साजरा  होत असतो. सोईनुसार आसपासची तारीख निवडली  
जाते. महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी विज्ञान परिषद गेली काही वर्षे
28 फेब्रुवारीस साहित्यपरिषदेच्या सभागृहात  विज्ञान- व्याख्यान कार्यक्रम
योजितात. मार्चअखेरीस 83वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पुण्यात
होईल. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह हे संमेलनकार्यालय
करण्यात आले आहे. म्हणून विज्ञानदिनाचे भाषणस्थान यंदा बदलले आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी मागील संयुक्त व्याख्यानांची यादी. 
2002 - अ.पां.देशपांडे - भारताची इंधन समस्या
2003 - प्रभाकर देवधर - आधुनिक विज्ञान प्रगती आणि सामाजिक बदल 
2004 - डॉ दीप्ती देवबागकर - क्लोनिंग - नव्या दिशा, नवी आव्हाने 
2005 - डॉ. प्रमोद काळे - विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज 
2006 - डॉ रंजन केळकर - हवामानातील बदल 
2007 - दीपक शिकारपूर - संगणक क्षेत्राची  भरारी  
2008 - डॉ. द. र. बापट - महाराष्ट्रातील शेती
2009 - डॉ सुलभा कुलकर्णी - नॅनो तंत्रज्ञान
..............................................................................................
शिवाय पहा (www.mavipamumbai.org) प्रथम पान (scroll), अन्य पाने.
83 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन > (माहिती, संपर्कपत्ते)
(www.sahityasammelan2010.org) ही वेबसाईट पहावी. वेळोवेळी त्यात
बदल होतील. माझी शुभेच्छा. प्रेषक म. ना. गोगटे www.mngogate.com 
===============================================
 
 
 
 


   Your Mail works best with the New Yahoo Optimized IE8. Get it NOW! http://downloads.yahoo.com/in/internetexplorer/
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20100206/453d3379/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list