Marathi October 2012

M Gogate mng1932 at YAHOO.COM
Mon Oct 1 13:24:06 UTC 2012


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu






































































===================================
Marathi October 2012 ...................... [Circulate]. 
Non-Periodical mail. (monthly upto June 2012).
(www.mngogate.com) indexpage - author info,
email-id, E03 E15 M22 - optional Roman script
Note use of (capitals) ( ' ) (...) i = i ee, u = u oo.
(www.mngogate.com/m22.pdf)  > Two scripts.
Devanagari script text & Roman script sample.
Topic here. About Marathi Vidnyan Parishad.
...................................... 1 ......................................
मराठी विज्ञान परिषद ( प्रधान कार्यालय, मुंबई)
(www.mavipamumbai.org) संस्थेने प्रगती केली
याची  खूप कारणे.. एक म्हणजे कामाचे सातत्य.
उदा. वार्षिक विज्ञान संमेलन (अधिवेशन).  दुसरे
कारण पद्धतशीर प्रतिमासंवर्धन. मासिक मराठी
विज्ञान परिषद पत्रिका विज्ञानप्रसार करते.. ती 
भेटरुपे काही मान्यवर, लोकप्रतिनिधी, संपादक,
उद्योगपती, सहकारी संस्था, यांनाही दिली जाते.
मराठी समजणारे, मुंबईतील काही अन्यभाषिक
विज्ञानप्रेमी आणि विदेशी वकिलातींचे अधिकारी
यांच्याशी पत्रिकासंपर्क होता. अचानक समजले
जगप्रसिद्ध विज्ञानलेखक आर्थर क्लार्क मुंबईत
येणार आहेत. त्यांच्याशी जाहीर बातचित केली.
वेळोवेळी अन्यभाषिक व विदेशी तज्ञ बातचित.
देशीविदेशी तज्ञांसाठी (मविप) वर इंग्रजीत लेख
इंडियन सायन्स कॉंग्रेस, पुणे 2000 स्मरणिकेत.
बृहन्महाराष्ट्र अधिवेशन शिकागो 2011 मविपचे
तज्ञ प्रतिनिधी निमंत्रित,  एक परिसंवाद सादर.
मविप कार्याला प्रसारमाध्यमात प्रसिद्धी मिळते.
इंस्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स, महाराष्ट्रसाहित्य
परिषद  वगैरे संस्थांसहित संयुक्त कार्यक्रमांमुळे
मविपची  कामगिरी व प्रतिमा विस्तारत गेली.
महापालिकेला सुचवले  जाई की  शहराची शोभा
म्हणजे फक्त बगीचे व कारंजी नव्हेत. मविप व
अन्य उत्तम संस्था मुंबईत पाहिजेत... जनतेचे 
आरोग्य टिकण्यास मविप विज्ञानजागृती कार्य
करते. मुंबई महापालिकेने काही काल वार्षिक रु 
30000 ते 50000 अनुदान मविपला दिले. विज्ञान
भवनाजवळ बेस्ट बसस्टॉप नाव [मराठी विज्ञान
परिषद]. खूप देणग्या मविपकडे येतात. विदेशी
चलनातही देणगीला भारत सरकारची  मान्यता.
47 वे वार्षिक अधिवेशन 7,  8,  9  डिसेंबर   2012 
बारामती येथे (वरील वेबसाईटवर चौकशी करा)
अल्प माहिती  www.mngogate.com लेख E06.
..................................... 2 ......................................
मविपमध्ये  खूप कार्यकर्ते आहेत.. मराठी,  हिंदी,
गुजराती,  इंग्रजी, जर्मन भाषा जाणणारे, उत्साही
प्रसिद्ध  पूलतज्ञ,  स्ट्रक्चरल  अभियंते  चिंतामणी
पंडित (80 वय) यांचे निधन (10 ऑगस्ट 2012).
कोणतेही बांधकाम दर्जेदार व्हावे यावर त्यांचा
कटाक्ष असे.. त्यांना सामाजिक बांधिलकी होती.
किल्लारी  येथे भूकंपानंतर  ( 1993 ) तेथे जाऊन
गरीबांसाठी नीट घरे   होण्यासाठी उपयुक्त  कार्य
केले. ते मविपचे काही काल कार्यवाह, संपादक
होते. पाणी व शेती यातही त्यांना खूप रस व
अभ्यास होता......  त्यांच्यामुळे मविपचा संबंध
पुढील   लोकोपयोगी संस्थांशी आला व परस्पर
सहकार्य झाले.. (www.soppecom.org) (श्रीपाद
लेले)....  (www.lokvidnyan.org)  (प्रेरणा राणे),

(www.panipanchayat.org)  (विलास साळुंखे)
(www.vigyanashram.com) (श्रीनाथ कलबाग)
वरील संस्थांच्या ज्या सभासदानी  मविप कार्य 
जवळून पाहिले,  त्यांची प्रत्येकी एक नोंद वर.
पंडितांमुळे बाबा व साधनाताई आमटे मविप
विज्ञानभवनात आले होते.  पाण्याची समस्या,
उपाय, व्यवस्थापन,  शिक्षण,  संशोधन,  गरीबांचे
शोषण, पर्यावरण  यांवर   पंडितांचे  चिंतन होते.
संस्थांचे  मार्ग  वेगळे असतात...   आंदोलन हा
कांहींचा मार्ग..  त्यात मविप सहभागी नसते.
मविप प्रगतीचे एक शिल्पकार चिं. मो.  पंडित.
.
....... 3... वरील तीन ओळी रोमन लिपीत ........
sansthaanch'e maarga vegl'e astaat... aando-
lan  haa kaahinch'aa  maarga... tyaat  mavipa
sahabhaagi  naste...  mavipa  pragatich'e  ek
shilpakaar chi. mo. pand'it (वा C. M. Pandit)
टीप... आग (उच्चार आग्‌ aag). मार्ग > rg + a.
................................ टीप ....................................
लेखकाचा mngogate1932[at]yahoo[dot] com 
ऐवजी नवा पत्ता  mng1932[at]yahoo[dot]com 
=================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20121001/a4bbcd6e/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list