Marathi January 2014
Madhukar Gogate
mng1932 at YAHOO.COM
Wed Jan 1 08:40:13 UTC 2014
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=========================
Marathi January 2014. Circulate.
Email in Devanagari script..... Part 1
in Roman too Visit M22, E03, E15,
biodata [www.mngogate.com]
link (www.mngogate.com/m22.pdf)
Topic here ....... Simplified Marathi.
.................................. 1 .................................
आपली मराठी भाषा सोपी केली पाहिजे.
aapli maraat'hi bhaashaa sopi keli paahije
...................................2 ...................................
मराठी भाषा शिकायला फारच कठीण आहे.
सुगमतेच्या काही सूचना पुढे पहा. एके काळी
मराठीत विरामचिन्हे नव्हती, (अॅ, ऑ) स्वर
नव्हते, ते नंतर घेतले गेले...... (बोलतो आहे)
साठी (बोलतोय) हा शब्द आला. अनु्च्चारित
अनुस्वार गेले... उदा. कोंकण > कोकण यात
(को) वरील अनुस्वार गेला... परिभाषा ही तर
मूळात कृत्रिम असते, पण घेतली जाते. उदा.
(कमिशन कमिशनर) >> (आयोग आयुक्त)
शब्द आले..... परभाषेतून भरपूर शब्द आले.
उदा. गॅस, पोलीस, साहेब, अंदाज, अडकित्ता.
सुधारणा व बदल अशक्य आहेत असे नाही.
सात वर्षे संक्रमणकालात जुने व नवे ठेवावे.
जसे 2014 - 2020 (अग्नि अग्नी एकतीस
तीसएक) मान्य.... नंतर (अग्नी, तीसएक).
अनु्च्चारित अनुस्वारांस संक्रमणकाल होता.
प्रेमयुक्त thou (तु)पुढे तुच्छताशब्द झाला.
इंग्रजीने हटवला. पहा You, क्रियापद are.
.................................... 3 ..................................
इंग्रजी संख्या वीसपुढे चक्रीय cyclic आहेत.
उदा 31, 32 thirty-one thirty-two मराठीत
अनुसरावे. एकवीस, बावीस, एकसष्ट, बासष्ट
(21, 22, 61, 62) ऐवजी वीसएक, वीसदोन,
साठएक, साठदोन हे येथे चार नमुने... (4.1)
= चार बिंदु एक (इंग्रजी > फोर पॉइंट वन) हे
घ्यावे. प्रचलित (चार पूर्णांक एक दशांश) नको.
दशांशबिंदुसहित संख्यावाचन असे सोपे हवे.
................................. 4.....................................
पशू पक्षी, कीटक, पर्वत, मेघ, पाषाण, कविता,
पुत्र, कन्या, माल, शिकारी, भिकारी, राग, कान,
मित्र, शत्रू, कवी, मंत्री, शाळा, कथा असे बरेच
शब्द एकवचन = अनेकवचन. त्याच धर्तीवर
केळे, वेल, झाड, फुल, ओवी, रुपया, मुलगी,
वगैरेंचे अनेकवचन निराळे नको. केळी, वेली,
झाडे, फुले, ओव्या, रुपये, मुली < असे नको.
डॉलर्स, मीटर्स ऐवजी डॉलर, मीटर शब्द घ्या.
................................. 5 ....................................
लाल, हुशार, चतुर, गोड, कटु, पूर्ण, गोल, एक,
दोन, तीन, कमी, खूप, कडक, मऊ, भव्य अशी
बरीच विशेषणे विनालिंग, विनावचन आहेत.
(हिरवा, हिरवी, हिरवे) < एकवचन, (हिरवे,
हिरव्या, हिरवी) < अनेकवचन (पु- स्त्री- नपु)
लिंगानुसार ही क्लिष्टता नसलेली बरी.. येथे
हरित वा (हिरवे < नपु, एकवचनी) रूप घ्यावे.
अशा रीतीने सगळी विशेषणे सोपी करावीत.
क्रियापद, संख्याविशेषण स्पष्टतादर्शक..... उदा.
एक घोडा आहे, तीन घोडा आहेत. (घोडे नको).
एक बैल आहे, तीन बैल आहेत. < प्रचलित.
................................. 6 ..................................
M22 लेख पहा. (ह्रस्वदीर्घ) (शष) भेद नकोत.
(अग्नि) ध्वनी a-g-n-i लेखनक्रम a-i-g-n.
(ऋ = रु / रि घ्यावे)... सामान्यरुप नको, व
पुढील प्रत्यय / अव्यय वेगळे असावे.. उदा.
(कागद वर) दोन सुटे शब्द... (कागदावर) हा
एकत्रित शब्द... यात (कागदा) सामान्यरूप
आहे. (कागदवर < घ्या). (कागद वर) अलग
शब्द हे कोशासाठी सोयीचे. वेबसाईट E01
व E03 लेख > मुद्दा 11 पहा. (हा दागिना
भारतामध्ये केला आहे) ऐवजी (हे दागीना
भारत मधे केले आहे) अलग शब्दांचे वाक्य
शिकायला, कोशाला सोपे. विद्यार्थीला रुची
लागल्यास नंतर पारंपारिक वाक्य शिकावे.
पारंपारिक > (सुगम शक्य) परंपरी, परंपरीक.
................................. 7 ..................................
मराठी जन काही इंग्रजी शब्दांबाबतीत मूळ
उच्चार करत नाहीत. उदा where, of, this,
language (व्हेअर् ऑफ्, धिस्, लॅन्ग्वेज् )
हे आपले उच्चार. पाश्चात्य (वेअर् , ऑव्ह्
दिस् , लॅन्ग्विज्). पाश्चात्य शब्दकोश पहा.
========== टीप ===========
1/1/2014 रोजी [www.mngogate.com]
अपडेट. इंडेक्सपान पहा.. लेख E05 मराठी
गाणी घातली. लेख E06 परिच्छेद 4 सहित
पुढे काही फेरफार... फोटोजवळ Biodata >
अखेर Archives माहिती.... पानाच्या शेवटी
note (e). गुगल > reviews. क्लिक - pdf
Glimpses of Globish (Parallel English).
हा लेख. पुढे rikwest = Request वगैरे पहा.
================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20140101/c3ab39f8/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list