Marathi May 2014
Madhukar Gogate
mng1932 at YAHOO.COM
Thu May 1 08:05:04 UTC 2014
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=======================
Marathi May 2014. ........... (Circulate)
in Devanagari script,
part 1 in Roman
too. See M22, E03, E15, biodata on my
website (www.mngogate.com)
M22 (www.mngogate.com/m22.pdf)
............................1..................................
कित्येक चौरस किलोमीटर भूमी म्हणजे राष्ट्र नाही.
तेथील कायदे समान हवेत.. kittek ch'auras
kilomit'ar bhumi mhan'je raasht'ra
naahi... tethil kaayde samaan havet.
M22 (कित्तेक् , राश्ट्र ) उच्चार.. ch, ch' हे भेद.
............................ 2
..............................
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी,
की परिमळांमाजी कस्तुरी,
तैसी भाषांमाजी साजिरी, मराठिया.
-- फादर स्टीफन्स (1549-1619)
हा कविता अंश एका युरोपिय मिशनरींचा. त्यानी
मराठीत [क्रिस्तपुराण] गोवा येथे लिहिले. तेथील
पोर्तुगीज राजवट > क्रिस्त, किरीस्ताव हे शब्द.
ब्रिटिश ख्राइस्ट ( < ख) उच्चार. बहुधा त्यामुळे
मराठी व काही भाषात ख्रिस्त, ख्रिस्ती हे शब्द.
शब्दभेद, उच्चारभेद शक्य. उदा. तेरेसा, टेरेसा.
[ज्ञान] उच्चार gyaan हिंदी,
dnyaan मराठी.
अपवाद पहा.. ज्ञानेश्वर > ज्ञानबा > ग्यानबा.
वारकरी यात्रेत " ग्यानबा तुकाराम "
घोष होतो.
............................ 3 ................................
राज कपूर फिल्म (श्री 420) (सन 1955). हिंदी
गीत (फक्त आरंभ पुढे).. मनोरंजक व उद्बोधक.
मेरा जूता है जापानी
ये पतलून
इंगलिस्तानी
सर पे लाल टोपी रूसी
फिर भी दिल है हिंदुस्तानी !
............................... 4 ...........................
हिंदु व मुस्लिम गायक, वादक यानी " हिंदुस्तानी "
संगीत संपन्न केले. गुगल (सर्च इंजीन) वर लिहा >
ganesh on indonesian currency note
मुस्लिमबहुल इंडोनेशीया देशात नोटेवर गणेश चित्र.
वरील उदाहरणे धार्मिक समन्वयाची, सलोख्याची.
.............................. 5 ...........................
जोडोनिया धन, उत्तम
वेव्हारे,
उदास विचारे, वेच करी ! -- संत तुकाराम
वरील अभंग (आरंभ) बोधप्रद. भ्रष्टाचार करु नये.
.............................. 6 ...........................
एके काळी धर्माचे प्राबल्य मानवी जीवनावर होते.
शिक्षणप्रसाराने व विज्ञानप्रसाराने ते कमी झाले.
धर्मामध्ये माणुसकी मूल्ये पाहिजेत. उदा. सती,
अस्पृश्यता, चोराचे हात तोडणे, अशा क्रूर धर्माज्ञा
रद्द झाल्या. अशा अन्यही आहेत, रद्द कराव्यात.
UN human rights > महिला
अवमान नको.
भारतीय संविधानातले Directive principle
सुचवते की भारतात समान नागरी कायदा करावा.
तो गोवा राज्यात आज आहे. पूर्ण देशात, निदान
महाराष्ट्रात तसा कायदा करावा... समान कायदा
पुरुष-महिला यांची समता प्रतिष्ठा यास उपयोगी.
उदा. (घटस्फोट, पोटगी) माणुसकीचा कायदा हवा.
टीप.. लेखक वेबसाईटवर इंग्रजी लेख E10 पहा.
==============================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20140501/bc63abf2/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list