Marathi March 2014

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Sat Mar 1 08:40:28 UTC 2014


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

==============================
Marathi March 2014............. (Circulate).
in Devanagari script...  Part 1 in Roman
too..... .Visit  M22, E03, E15, biodata on
Website [www.mngogate.com] 
link M22 (www.mngogate.com/m22.pdf)
Topic here...........    Features of 2 scripts.
..................................1 .................................
विचार व्यक्त करण्यास भाषा व लिपी आहेत.
vichaar  vyakta  karn'yaas  bhaashaa va
lipi  aahet. <  पहा M22......  n = न्‌  n' = ण्‌ 
.................................. 2 ................................
भाषाशास्त्रज्ञ पाणिनी (सुमारे 500 BC) यानी
संस्कृत भाषेतील  स्वर व  व्यंजने यांचे  वर्ग
शोधले. ते  मौखिक पद्धतीने जतन झाले,  व
तत्कालीन लिपीमध्ये  नोंदले गेले असतील.

देवनागरी लिपीमध्ये (उदय सुमारे 400 AD)
व अन्य लिपी (उदा. गुजराती, कन्नड) मध्ये
पाणिनीय स्वर व व्यंजनवर्ग आहेत.... परंतु
काही बदलही आहेत.... उदा. कन्नड  लिपीत
ह्रस्व (ए, ओ) आणि दीर्घ (ए, ओ) अशी चिन्हे
आहेत.  मराठीत स्वरांची बाराखडी आहे, तर

कन्नडमध्ये  चौदाखडी आहे..  मराठीत ( ळ) 

व्यंजन,  इंग्रजी (मॅच मॉल) वगैरे शब्दांसाठी 

लागणारे चंद्रचिन्ह, (च,  ज,  झ ) यांचे  दुहेरी
उच्चार (यासाठी  अक्षराखाली  टिंब = नुक्ता
देता येईल,  पण तशी  तरतूद केली नाही)  हे
बदल आहेत.... संस्कृतच्या परंपरेने आलेले
(ऋ, ष) मराठीत आहेत....  मराठीत प्रत्यक्ष
उच्चार पहा. ऋषी = रूशी. कधीकधी (ऋ) चा
उच्चार  (रि) होतो....  (उदा. कृष्ण = क्रिश्ण).
संस्कृतमध्ये उभा दंड = विराम...  इंग्रजीचे
अनुकरण  > मराठीत  विविध विरामचिन्हे.
...............................  3 ................................
रोमन लिपीत संस्कृत लिहिताना  (a = अ)
(a  वर आडवी रेघ = आ) (t =  त्‌ ) (t खाली
टिंब = ट्‌ ) वगैरे  चिन्हे.. पण वेगळी  चिन्हे
इंटरनॅशनल  फोनेटिक आल्फाबेट  ( IPA )
मध्ये असून त्यात  (च्‌  ) मूलध्वनी  नाही.
(च्‌ = त्‌ + श् )  मिश्रध्वनीनुसार दोन चिन्हे
एकत्रित.  (ओचो) हा  उच्चार टेप करून टेप
उलट दिशेने वाजवावी..  (ओश्तो) ऐकू येते,
असा खुलासा. [पाणिनीय  (च्‌ ) मूलध्वनी] 
ज्‌ देखील मिश्रध्वनी.  गुगल >  IPA chart.
व्यंजने क-वर्ग, च-वर्ग, ट-वर्ग वगैरे  ठेवूया.
........................ 4 .......................

 देवनागरी व्यंजनचिन्हे चार प्रकारची. उदा
(क - मध्य काना)(ग - सुटा काना)(प - अंत्य
काना)(द - काना नसलेले)... त्यांचे जोडाक्षर 
नियम वेगवेगळे... (र) अनेक रुपे ( र, प्र, र्क,
ट्र ) वगैरे.... स्वरचिन्हे  (मात्रा  वेलांटी वगैरे,
त्यामध्ये कधीकधी  रफार, अनुस्वार) तीन
स्तरांवर ...  उदा. (पि) (पी) (पु) (पे) अक्षरात
स्वरचिन्हे (प) च्या  (मागे, पुढे,  खाली, वर)
असे आहेत. मुद्रण व शब्दसूचीस  हे सोयीचे
नाही..  संगणकीय  करामतीने मुद्रण शक्य.
परंतु  देवनागरी  फोनबुके अयशस्वी ठरली.
थिएटर रांगा,  स्टॉकमार्केटभाव < A-Z सूत्र.
................................ 5 .................................
देवनागरीस प्राधान्य द्यावे.  शिरोरेषेने शब्द
स्पष्ट दिसतात.  इंग्रजीसाठी रोमन लिपीची
यंत्रे आहेतच. गरजेनुसार रोमनमध्ये मराठी
लिहावी, सराव करावा....   a अ, aa आ,  t त्‌ , 
t' ट्‍  ( j  j' <  ज्‌  चे दोन ध्वनी)  वगैरे संकेत
करून रोमन पुरेशी  ध्वनीनिष्ठ  करता येते.
(त थ द ध न) ( प फ ब भ म)  प्रमाणे  (t th 
d dh n)( p ph b bh m) असे  सांगता येईल.
ह्रस्वदीर्घभेद, शष भेद, (ऋ)  यांचे  उच्चाटन
रोमन लिपीत शक्य.  (वेबसाईट M22 पहा).
................................ 6 ................................
थोडे विषयांतर...  भावी कालात मानवजात
एकत्र  कशी येणार ?  ईमेल, मोबाईल वगैरे
आहेतच पण भाषा ? इंग्रजी व्याकरण सोपे.
(he, she, it went) (गेली गेली गेले < असे
मराठीतले जेंडरभेद नाहीत). अन्यही सोपे
नियम. पण absurd स्पेलिंगे..  उपाय पहा.
जगातील कित्येक विद्यापीठ वेबसाईटवर
इंग्रजी, भाषाशास्त्र,  इतिहास, अन्य विषय
अध्यापक यांचे  ईमेलपत्ते  मिळू शकतात.
मी काहींना  इंग्रजीत कळवले की  > पहावी
माझी  वेबसाईट > इंडेक्सपानावर नोट (e)
Press here केल्यावर Globish Glimpses
दिसतील. शिवाय वेबसाईट लेख  E01 पहा.
ग्लोबिश संकल्पना (नीट स्पेलिंग, समांतर
इंग्रजी) उचित  आहे, असे काहीनी कळवले.
वाचकानीही प्रतिसाद द्यावा. पुढे  2 नमुने.
इंग्रजी Right Check  ग्लोबिश raait chek.
चालू राष्ट्रे रहातील, पण  United Nations
हवे. चालू भाषा रहातील,  शिवाय ग्लोबिश.
=============================& lt; br>
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20140301/cbdf61ab/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list