Marathi June 2012
Madhukar N. Gogate
mngogate1932 at YAHOO.COM
Fri Jun 1 09:12:47 UTC 2012
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=====================================
Marathi June 2012 ............... Text in Devanagari
and optional Roman script (Jan Mar May Jul Sep
Nov)..... Devanagari (Feb Apr Jun Aug Oct Dec).
< This is last mail > . < Thanks to all readers >.
Topic here................. Discussion on some words.
Circulate.. (www.mngogate.com) > M22, E03, E15.
A Marathi link (www.mngogate.com/m22.pdf) &
two English links (www.mngogate.com/e03.htm),
(www.mngogate.com/e15.htm). English note end.
.......................................................................................
थोडी शब्दचर्चा -- मधुकर ना. गोगटे (जून 2012)
........................................ 1 .......................................
शब्द खूप प्रचारात आले की त्यात बदल कठीण
होतात... मराठीने (इंग्लिश) साठी (इंग्रजी) हा शब्द
घेतला. मग इंग्रजांनी (पुणे) = (पूना) केले हे वावगे
नाही ! खूप मराठी लोक ( गुजराती, वडोदरा) साठी
(गुजराथी, बडोदे) हे शब्द वापरतात. पूर्वीच्या काळी
इंग्रजी लेखाबद्दल मोबदला अक्षरसंख्येनुसार असे.
म्हणून give, have वगैरे शब्दात (e) अक्षर आले.
शुध्द (ध् + द) हे चुकीचे लेखन.. शुद्ध (द् + ध) हवे.
......................................... 2 .......................................
chemist, chip, machine < ch क् च् श् (ख् नाही)
इंग्रजीमध्ये (क्रिसमस) उच्चार होतो... मराठीमध्ये
(ख्रिसमस, नाताळ) शब्द आहेत. गोवा, वसई येथे
धर्मप्रसारात आरंभी (क) ध्वनी होता. क्रिस्तपुराण,
किरिस्ताव शब्द पहा. पुणे > रास्ता पेठेत क्राइस्ट
(< क्र) चर्च आहे. असो. कन्नड, मराठी भाषांमध्ये
अनुक्रमे (क्रिस्ती), (ख्रिस्ती, क > ख). काही शब्द
दुहेरी रूपे... उदा. ब्राह्मण ब्राम्हण, ज्ञानबा ग्यानबा.
........................................ 3 ......................................
संस्कृत कटु तिक्त = अनुक्रमे मराठी तिखट कडू.
राजीनामा = (अरबी) तयारीपत्र. (मराठी) त्यागपत्र.
भयंकर सुंदर मुलगी = अतिशय सुंदर मुलगी.
1/6/2012 (भारत...एक जून) = 6/1/2012 (USA).
(र्ति) ध्वनी r-t-i देवनागरी चिन्हलेखनक्रम i-t-r
युरोप > मध्यपूर्व (इराण ) मध्यपश्चिम < भारत.
(नवजीवन, नयन) > < उभय दिशेने वाचन तेच.
........................................ 4 .....................................
विसंगती व फेरफार बाजूला ठेवूया.. भाषा, लिपी
यांमुळे (माहिती, मनोरंजन) प्रसार झाले, काही
सामाजिक प्रगती झाली. विविध गावे, जाती व
पिढी यांस भाषा व लिपी जोडतात. तुर्कस्तानात
हुकूमशहा केमाल याने रोमनलिपी लादली... असे
लोकशाहीत नाही. भाषा व लिपी सुधारणा संथ.
(giv रुशी) योग्य, पण (give ऋषी) व्याकरणात,
प्रकाशनात, जनमानसात. म्हणून बदल कठीण.
...................................... 5 .......................................
लिपीबदल हा एक उपाय आहे. बहुभाषी भारतात
कंपनी लाभांश, अहवाल तसेच विविध उत्पादने,
संशोधने, वाहन नंबरप्लेटी वगैरेंची भाषा इंग्रजी
ठेवावी लागली. इंग्रजीच्या प्रभावाने सर्वत्र रोमन
लिपी यंत्रे आहेत. देवनागरी हवी, तिला प्राधान्य
द्यावे. पण गरजेनुसार रोमन घ्यावी. थिएटररांगा,
फोनसूची यासाठी A-Z सूत्र. सर्वत्र रसायनचिन्हे
रोमन C N वगैरे. देवनागरी न जाणणारे कित्येक
लोकांना मराठी परिचय रोमनमधून देता येईल.
(सरकार, ऋषी, मध्ये, राज्य) इत्यादी देवनागरीत
ध्वनीनुसार ( सर्कार्, रुशी, मधे, राज्ज) सुधारणे
कठीण. पण रोमनमध्ये (sarkaar, rushi, madhe,
raajja) शक्य. ती ध्वनिनिष्ठ.. उदा t d n त् द् न्
t' d' n' ट् ड् ण् वगैरे.. व्याकरण सुगम होण्यास
i = इई u = उऊ वगैरे. M22 E15 पहा, वर लिंक.
............................. समारोप .................................
दीर्घकाल अशी मासिक मराठी ईपत्रके पाठवली.
कित्येक वाचकानी समाधान कळवले. आभार.
वय 80, अन्य काही अडचण. यापुढे ईपत्रके बंद.
वेबसाईटवर अनेक लेख. पुढील पहा M18, M03,
E06, E04 (मुद्दा 6. विदेशी दखल) M09 (पान 8
वैज्ञानिक आस्तिक असू शकेल). E05 विविध
भाषिक (जिथे देवनागरी अपरिचित) सभांमध्ये
काही कार्यक्रम होतात.. मराठी गीत म्हणताना
फलकावर / पत्रकावर रोमन लिपीत मराठी शब्द
व इंग्रजी अर्थ द्यावेत... (सुर, शब्द, अर्थ) तिहेरी
आनंद प्राप्ती. लेखात नमुना.. क्लिक vad jaau
स्पीकरचित्रावर क्लिक (-) चित्र हटेल... ग्लोबिश
इंडेक्सपान > नोट e. भावी मानवजातीला एक
सोपी संपर्कभाषा देऊया (www.mngogate.com)
==================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20120601/34163e44/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list