Marathi February 2013
Madhukar Gogate
mng1932 at YAHOO.COM
Fri Feb 1 08:09:58 UTC 2013
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
===============================
Marathi February 2013 ............. Circulate.
Nonperiodic Marathi mail [monthly till June
2012] in Devanagari script [part in Roman].
(www.mngogate.com) visit biodata, various
articles, [M22 E03 E15 Marathi in Roman]
M22 link > (www.mngogate.com/m22.pdf).
Topic here - Changes in Marathi language.
............................. 1 ............................
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळूनी किंवा पुरूनी टाका
सावध ऐका पुढच्या हाका.
-- (कवी) केशवसुत (1866-1905)
j'une j'aau dyaa maran'aalaaguni,
j'aal'uni kinvaa puruni t'aakaa
saavadh aikaa pud'hachaa haakaa.
-- (kavi) keshavsut (1866-1905)
............................ 2 ............................
जुनाट दुष्ट रूढींवर कवीने कडक प्रहार केले.
अनेक कविता सुरेख, प्रबोधनकारी आहेत.
एक अंश येथे रोमन लिपीत देखील सादर.
........................... 3 ...........................
मराठीची मोडीलिपी व्यवहारातून गेली. पूर्वी
कमी प्रमाणात असलेली देवनागरी पसरली.
इंग्रजीतील सर्व विरामचिन्हे, (अॅ, ऑ) स्वर
मराठीत आले..... पूर्वीचा (ख) = (र) + (व).
पुढे (र) ची रेघ (व) ला जोडणे, (घ, ध) यात
स्पष्टतेसाठी (ध) मध्ये नीट (गाठ) हे बदल
झाले. विविध नवीन परिभाषेचे शब्द आले.
प्रथम संस्कृतचा वापर झाला पण इंग्रजीचा
प्रभाव पडून हजारो शब्द देवनागरी लिपीत
आले... उदा. रबर, गॅस सिलिंडर, फर्निचर.
लेखनातले अनुच्चारित अनुस्वार उडवले.
काही बाबतीत 0123456789 अंक घेतले.
हवे आहे = (हवाय) असे काही बदल झाले.
......................... 4 .........................
अनेक सुधारणा झाल्या नाहीत. उदा.(ऋषी,
दु:ख) शब्द ध्वनींनुसार (रुशी, दुक्ख) हवेत.
(च ज झ) दुहेरी ध्वनी तरतूद केली नाही.
ध्वनी r-n-i, देवनागरी र्नि i-n-r लेखनक्रम.
इंग्रजीनुसार 73, 74 = सत्तरतीन, सत्तरचार
शब्द सोपे.. पण आपले त्र्याहत्तर, चौर्याहत्तर.
2.6 = इंग्रजी सोपे (दोन बिंदु सहा). आपण
(दोन पूर्णांक सहा दशांश) लटांबर वापरतो.
(चतुर लाल) विशेषणे विनालिंग आहेत पण
(वेडा वेडी वेडे) (निळा निळी निळे) विशेषणे
लिंगानुसार बदलती. (तो, ती, ते) जात आहे
यात समान क्रियापद.. (तो गेला, ती गेली,
ते गेले) < लिंगदर्शी क्रियापदे. सर्व विशेषणे,
क्रियापदे समान नपुलिंगी केल्यास भाषा
सुगम होईल.. (भारतापासून अमेरिकेकडे)
ऐवजी (भारत पासून अमेरिका कडे) अलग
शब्द घेतल्याने भाषा व शब्दकोश सुगम
होतील.. गॅस, रबर वगैरे मूळ इंग्रजी शब्द
मराठी कोशात नसतात.. शब्दकोश अपूर्ण.
......................... 5 .........................
कोणतीही भाषा, लिपी असूदे.. ज्ञान पसरो.
देवनागरी जरूर पाहिजे... पण लाखो लोक
खेड्यातही aA - zZ शिकत आहेत. रोमन
लिपीची यंत्रे सर्वत्र आहेत. त्यामुळे रोमन
लिपीतील मराठीस वाव आहे. त्या लिपीत
काही शब्दबदल शक्य. उदा. ऋषी = rushi.
( j )( j' ) ज् दुहेरी ध्वनी. ह्रस्वदीर्घभेद नको.
मुंबई mumbai (लेखन mumbaee नको).
च्या chaa (chyaa नको) ch, ch' तरतूद.
===========================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130201/807420c4/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list